सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 222 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह; तर ११ जणांचा कोरोनाने मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 222 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह; तर ११ जणांचा कोरोनाने मृत्यू

*कोकण  Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 222 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह; तर ११ जणांचा कोरोनाने मृत्यू*

*सिंधुदुर्गनगरी :*

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 15  हजार 238 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 913 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 222 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची  माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!