*कोकण Express*
*सिंधुदुर्गात आज ४३२ रुग्ण आढळले*
१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू…
*डॉ.श्रीपाद पाटील ;१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू…*
*सिंधुदुर्गनगरी ता.१५:
जिल्ह्यात आज आणखी १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर नव्याने ४३२ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.दरम्यान आतापर्यंत १४ हजार १०१ रूग्ण बरे होऊन घरी परतले,तर ५ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

