जिल्ह्यात आज नव्याने ३७२ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ५ हजार ११२!

जिल्ह्यात आज नव्याने ३७२ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ५ हजार ११२!

*कोकण Express*

*जिल्ह्यात आज नव्याने ३७२ कोरोना पॉझिटिव्ह; सक्रीय रुग्ण ५ हजार ११२!*

*सिंधुदुर्गनगरी – ता. १० :*

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ११ हजार ७०८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आज आणखी ३७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!