*कोंकण एक्सप्रेस*
*घोडगे–सोनवडे घाट रस्त्याला केंद्राची परवानगी*
*सिंधुदुर्ग*
कोकणला थेट कोल्हापूरशी जोडणाऱ्या घोडगे–सोनवडे घाट रस्ता प्रकल्पाला केंद्र सरकारची परवानगी प्राप्त झाली आहे. अनेक वर्षांपासूनची जनतेची मागणी अखेर पूर्णत्वास येत आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कोकणचे भाग्यविधाते तथा खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे व आरोग्यमंत्री श्री. प्रकाशजी आबिटकर यांचे मनःपूर्वक आभार! 🙏🏻
तसेच या कामासाठी प्रयत्नशील राहिलेल्या सर्व अधिकारीवर्गाचेही मनःपूर्वक आभार.
घोडगे–सोनवडे घाट रस्ता — कोकणच्या विकासाचा नवा मार्ग!

