स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण

*कोंकण एक्सप्रेस*

*स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण*

*वैभववाडी : प्रतिनीधी*

दिवंगत नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगुळवाडी कृषी महाविद्यालय येथे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी   राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीदनाईक, माजी जिल्हा बँक संचालक सज्जन काका रावराणे, जिल्हा सरचिटणीस सावळाराम आणावकर, तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, तालुका कृषी अधीक्षक पांडुरंग पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख महाविद्यालय संचालक संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले , युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, तालुका उपाध्यक्ष अनंत पवार, सचिव अक्षय पंडित, मोहन लसणे, शैलेश साळवी, राकेश पवार, सत्यवान परब, गणेश लसणे, शुभम रावराणे, सुरेश खोपडे उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!