शेती विमा नुकसान भरपाई तसेच हवामान बदल या महत्त्वपूर्ण विषयांवर मा. अध्यक्ष कार्यालय येथे आढावा व समन्वय बैठक संपन्न

शेती विमा नुकसान भरपाई तसेच हवामान बदल या महत्त्वपूर्ण विषयांवर मा. अध्यक्ष कार्यालय येथे आढावा व समन्वय बैठक संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*शेती विमा नुकसान भरपाई तसेच हवामान बदल या महत्त्वपूर्ण विषयांवर मा. अध्यक्ष कार्यालय येथे आढावा व समन्वय बैठक संपन्न*

*जिल्हा परिषद सिंधुदुर्ग*

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मा. मनीष दळवी, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती मा. संतोष साटविलकर, जिल्हा कृषी अधिकारी मा. कोळप साहेब, जिल्हा कृषी अधीक्षक मा. ज्ञानेश्वर बडे, तसेच कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शेतकऱ्यांच्या शेती विमा नुकसान भरपाईचे प्रलंबित प्रश्न, हवामान बदलामुळे शेतीवर होणारे परिणाम, तसेच शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आयोजक : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा बँक 🌾

श्री. तुकाराम (दादा) शुभदा चंद्रकांत साईल
शिवसेना जिल्हा सचिव
जिल्हा परिषद उपाध्यक्ष
कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य, पावशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!