चाफेड गावठण ( देवसू ) येथे 11 मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

चाफेड गावठण ( देवसू ) येथे 11 मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*चाफेड गावठण ( देवसू ) येथे 11 मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम*

*शिरगांव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील चाफेड घाडीवाडी, मोंडकरवाडी ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 11 मे रोजी चाफेड गावठण ( देवसू ) येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.

या दिवशी दु. 2 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, 4 वाजता महाआरती, 5 वाजता तीर्थप्रसाद, रात्री 7 वा. स्थानिक भजने, 8 वाजता महाप्रसाद, रात्री 10 वाजता बुवा – व्यंकटेश नर ( श्री. निनादेवी प्रा. भजन मंडळ, उंडील ) व बुवा – सुजित परब (श्री. कोटेश्वर प्रा. भजन मंडळ, हरकूबळ, बुद्रुक – कणकवली )यांच्यात आमने सामने 20-20 डबलबारी जुगलबंदी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!