मालवण मध्ये शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित

मालवण मध्ये शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण मध्ये शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित*

*मालवण : प्रतिनिधि*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण शाखा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली. कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण शाखा येथे उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला आघाडी संघटक दिपा शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेवक महेश जावकर, उपशहरप्रमुख हेमंत मोंडकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे, युवतीसेना तालुका संघटक भाग्यश्री लाकडे खान, पायल आढाव, उपशहरप्रमुख सदा लुडबे, प्रमोद करलकर, पूजा करलकर, चिंतामणी मयेकर, दिपा जावकर, पोईप उपविभागप्रमुख समीर लाड, किशोर गावकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!