*कोकण Express*
◾ *सात दिवसांत कोरोनामुक्त ! – करणाऱ्या विराफिन ला मंजुरी मिळाली – जाणून घ्या महत्वाचे अपडेट*
◾ केंद्राने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी झायडस कॅडिलाच्या – *विराफिन (Virafin)* या अँटिव्हायरल औषधाला मंजुरी दिली आहे.
◾ *जाणून घ्या याविषयी सविस्तर ?*
🔰 कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे , ‘व्हिराफिन’ हे औषध घेतल्यानंतर ९१.१५ रुग्णांची कोरोना चाचणी – ७ दिवसात निगेटिव्ह आली आहे.
🔰 देशभरातील २० ते २५ केंद्रांवर याची चाचणी झाली आहे – या औषधामुळे रुग्णांना श्वसनसाठी होणारा त्रास बऱ्याच अंशी कमी होत आहे.
🔰 व्हिराफिन’ मुळे रुग्ण बरे होत असल्याने – त्याची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने – या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे – तसे याविषयी आणखी अपडेट आले , तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू
🔰 *केंद्राने व्हिराफिन’ ला* – मंजुरी दिली , हि माहिती सर्वसामान्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.