*कोकण Express*
◾ *बँकाच्या वेळेत बदल झालेत ! – प्रत्येकाने वाचा खूप महत्वाचे अपडेट*
◾ महाराष्ट्रात बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे – आता राष्ट्रीयकृत बँका सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत, म्हणजे दररोज फक्त 4 तास बँकिंग सुविधा देतील
◾ तर या याकाळात फक्त चार प्रकारच्या सेवा दिल्या जातील – यामध्ये रोकड जमा करणे, रोख रक्कम काढणे, धनादेशांचे क्लिअरिंग, पैसे पाठविणे आणि सरकारी व्यवहारचा समावेश आहे
◾ *दरम्यान बँका संध्याकाळी* – चार वाजता बंद होतील – आवश्यक असल्यास, हा आदेश पुढेही सुरू ठेवला जाईल – असेही यामध्ये सांगण्यात आले आहे
◾ राज्यस्तरीय बँकर्स समिती समन्वयक ब्रिजेश कुमार , यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे – तर हे नवे बदल आज 23 एप्रिलपासून , ते 15 मेपर्यंत लागू असतील
📌 *बँकाच्या वेळेत बदल होत आहेत* – हि माहिती सर्व सामान्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा