*कोकण Express*
◾ *राज्यातील खाजगी वाहतुकीचे नियम ! – तुम्हाला माहिती आहेत का? – प्रत्येकाने वाचा*
◾ राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी , लॉकडाऊनची घोषणा झाली आहे , तर काल रात्री पासून नवीन नियम लागू झाले आहेत
◾ दरम्यान राज्यातील खाजगी वाहतुकीचे नियम कसे आहेत – ते समजून घेणे खूप महत्वाचे आहे
◾ *पहा खासगी वाहतुकीचे नियम ?*
🔰 राज्यात आज रात्रीपासून बसगाड्या वगळता इतर खासगी प्रवासीवाहतूक केवळ आपत्कालीन सेवेसाठी , वा वैध कारणांसाठी वापरता येईल
🔰 खासगी प्रवासी बसगाड्या आसनक्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी घेऊन जाऊ शकतील – पण उभे राहून प्रवास करणारे प्रवासी घ्यायला परवानगी नाही.
🔰 सर्व बस स्टॉपवर उतरणाऱ्या प्रवाशांना , १४ दिवस गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल – हे शिक्का मारायचे काम कंपनीने बस करायचे आहे
🔰 तसेच राज्यात थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि जर कोणत्याही व्यक्ती मध्ये लक्षणे – आढळून आल्यास त्याला कोरोना केअर सेंटर किंवा रुग्णालयात पाठविण्यात येईल
◾ *आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी ?* – राज्यात आता , जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्कीय आपत्कालीन प्रसंग असेल – वा अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असेल – यासारख्या परिस्थितीत आंतरजिल्हा आंतरशहर प्रवासाला परवानगी दिली जाईल.
📌 *राज्यातील खाजगी वाहतुकीचे* – हे नियम प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहेत , आपण थोडेसे सहकार्य करा – इतरांना नक्कीच शेअर करा