हिंदी प्रचार सभेच्या स्पर्धांचा निकाल जाहीर

हिंदी प्रचार सभेच्या स्पर्धांचा निकाल जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*हिंदी प्रचार सभेच्या स्पर्धांचा निकाल जाहीर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

हिंदी प्रचार सभा, वेंगुर्ला या संस्थेतर्फे प्राथामिक व माध्यमिक विभागातील मुलांसाठी घेण्यात आलेल्या कथाकथन, काव्यगायन, वक्तृत्व, निबंध, अनुवाद आणि शुद्धलेखन स्पर्धांमधील अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
प्राथमिक विभाग – 5वी ते 7वी – कथाकथन स्पर्धा – वेदा कामत (वेंगुर्ला नं.1), सोहम ढवळ (उभादांडा नं.1), प्रचिती शेटये (बावडेकर विद्या.शिरोडा), काव्यगायन – ज्ञाने·ारी तांडेल (तुळस हाय.), पूर्वा मांजरेकर (उभादांडा नं.2), पुरूषोत्तम आडारकर (परबवाडा), शुद्धलेखन – प्रचिती शेटये (बावडेकर विद्या.शिरोडा), अवनी हरमलकर (वेंगुर्ला नं.1), आर्या वोळपोईकर (बावडेकर विद्या.शिरोडा), अनुवाद – तनया कामत आडारकर (उभादांडा नं.1), मनस्वी जुवलेकर (उभादांडा नं.2), गायत्री खोलकर (बावडेकर विद्या.शिरोडा),
माध्यमिक विभाग – 8वी ते 10वी – शुद्धलेखन – दुर्वा गांवकर (पाटकर हाय.), अनुष्का मसुरकर (बावडेकर विद्या.शिरोडा), सोहम अणसूरकर (अणसूर पाल हाय.), निबंध – ईशा परब, स्वरा परब (बावडेकर विद्या.शिरोडा), दिशा गांवकर (पाटकर हाय.), वक्तृत्व – सोहम अणसूरकर, तनया गावडे (अणसूर पाल हाय.) अनुष्का मसुरकर (बावडेकर विद्या.शिरोडा), काव्यगायन – मैथिली केळुसकर (न्यू इं.स्कूल उभादांडा), सज्जन नाईक (अणसूर पाल हाय.), वरदा वेंगुर्लेकर (पाटकर हाय.)
स्पर्धांचे परीक्षण का.हु.शेख, कैवल्य पवार, मधुकर कुबल, विठ्ठल करंगुटकर, विशाखा वेंगुर्लेकर, चित्रा प्रभूखानोलकर, महेश बोवलेकर, किशोर परब, पूजा धावडे, जेनी डिसोजा, वीरधवल परब, भाग्यश्री धुरी यांनी केले. लवकरच बक्षिस वितरण सोहळा जाहीर केला जाईल अशी माहिती कार्याध्यक्षा विशाखा वेंगुर्लेकर आणि सचिव महेश बोवलेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!