*कोंकण एक्सप्रेस*
*श्री विठलादेवी कला क्रीडा मंडळ ओसरगाव यांच्या वतीने भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*श्री विलास परब यांचा वाढदिवस साजरा*
*कणकवली : प्रतिनिधी*
दरवर्षीप्रमाणे करण्यात येते स्पर्धेचे उद्घाटन भारत सरकारचे नोटरी श्री विलास परब साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले .

याप्रसंगी वागदे सरपंच श्री संदीप सावंत डॉक्टर श्री विजय तावडे माजी उपसरपंच बबली राणे वागदे माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण जी नाईक व सर्व खासकील वाडीतील मंडळाचे क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते दुग्ध शर्करा योग म्हणजे
आज श्री विलास परब साहेब यांचा वाढदिवस आहे क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने केक कापून स्पर्धेच्या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला व पुढील वाटचालीस संपूर्ण गावाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

