चाफेड ग्रामपंचायत मध्ये पिरामल स्वास्थ मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत मोफत आरोग्य तपासणी*

चाफेड ग्रामपंचायत मध्ये पिरामल स्वास्थ मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत मोफत आरोग्य तपासणी*

*कोंकण एक्सप्रेस*

*चाफेड ग्रामपंचायत मध्ये पिरामल स्वास्थ मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत मोफत आरोग्य तपासणी*

*शिरगांव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील चाफेट ग्रामपंचायत येथे पिरामल स्वास्थ्य स्वास्थ मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तसेच स्वामी विवेकानंद नेत्रालय यांच्यामार्फत मोफत डायबिटीस ब्लडप्रेशर ओरल कॅन्सर स्क्रीनिंग आधी आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
यावेळी सरपंच महेश राणे समुदाय आरोग्य अधिकारी फोटो पाठवा पवित्र कुमार कठाळे समुदाय सुविधा अधिकारी हिरवा सावंत पंडित परब नर्सिंग स्टाफ आशा स्वयंसेविका प्रणिता राणे ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर सुदर्शन साळकर, माजी सरपंच संतोष साळसकर, नेत्र तपासणी संदीप कदम, विजय परब आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!