*कोंकण एक्सप्रेस*
*माजी खासदार माननीय श्री विनायक राऊत साहेब यांचा मंगळवार दि. १२ ऑगष्ट २०२५ रोजीचा सिंधुदुर्ग दौरा*
*मंगळवार दि. १२ ऑगष्ट २०२५*
*सकाळी ०७.३० वाजता. कोकाणकन्या एक्सप्रेसने कणकवली रेल्वे स्टेशन येथे आगमन.*
*सकाळी ०७.४० वाजता. शासकीय विश्रामगृह कणकवली येथे आगमन व राखीव*
*सकाळी १०.०० वाजता. श्री सचिन सावंत (कणकवली) यांच्या निवास स्थानी भेट.*
*सकाळी १०.१५ वाजता. श्री रूपेश नार्वेकर (शहर प्रमुख) कणकवली यांच्या घरी सांत्वनपर भेट.*
*दुपारी ११.०० वाजता.*
*वैभववाडी येथे शिवसेना कार्यालयाच्या उदघाटन समारंभास उपस्थिती*
*दुपारी १२.३० वाजता. वेंगुर्ला कडे प्रयाण*
*दुपारी ०२.०० वाजता.*
*श्री बाळू परब (तालुका प्रमुख) यांच्या निवास्थानी सांत्वनपर भेट. ठिकाण – तुळस ता. वेंगुर्ला*
*सायं ०४.०० वाजता. रत्नागिरीकडे प्रयाण*