कै. भास्कर दिगंबर पारकर |  बारावा दिवस |  भावपूर्ण श्रद्धांजली

कै. भास्कर दिगंबर पारकर | बारावा दिवस | भावपूर्ण श्रद्धांजली

*कै. भास्कर दिगंबर पारकर |*

*बारावा दिवस |*

*भावपूर्ण श्रद्धांजली*

*कै. भास्कर दिगंबर पारकर देवाज्ञा – २ जुलै २०२५*

सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आठवण तुमची येत राहील.!

सदैव स्मरणार्थी

मुलगे – श्री. संदेश पारकर, श्री. समीर पारकर, श्री. कन्हैया पारकर

सुना – सौ समृद्धी पारकर, सौ. सेजल पारकर, सौ. कृपा पारकर

नातवंडे – कु. सौरभ, कु. गंधर्वी, कु. कौशिक कु. मिहीर

बहीण – गीता, सौ. सुनंदा

समस्त पारकर कुटुंबीय व परिवार (कणकवली)

ऋणनिर्देश

या दुःखवप्रसंगी प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे तसेच पत्राद्वारे आमचे सांत्वन करणारे विविध क्षेत्रातील हितचिंतक, मित्रपरिवार व नातेवाईक या सर्वांचे आम्ही सदैव ऋणी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!