कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारीपदी अवधुत तावडे

कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारीपदी अवधुत तावडे

*कोकण Express*

*कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारीपदी अवधुत तावडे..*

*विकासाला मिळणार गती..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत तावडे यांची शासनाने नियुक्ती केली आहे . पुणे येथे प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. अवधूत तावडे यांनी कणकवली नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी म्हणून चांगली कामगिरी बजावली होती.त्यावेळेस केलेल्या कामाचा दांडगा अनुभव त्यांना आहे.त्यामुळे कणकवली नगरपंचायत मधील विकासाला गती मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!