महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजाराम चिपळूणकर

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजाराम चिपळूणकर

*कोकण Express*

*महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजाराम चिपळूणकर…*

*जिल्हा कार्यकारिणी जाहीर*

*उपाध्यक्षपदीअरुण गोगटे यांची निवड…*

*सिंधुदुर्गनगरी ता.२८:* 

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजाराम चिपळूणकर,तर उपाध्यक्षपदी अरुण गोगटे यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हा न्यासाच्या सर्वसाधारण सभेत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी कार्यवाहपदी सुधाकर देवस्थळी,सहकार्यवाह अर्चना हर्डीकर,खजिनदार प्रदीप प्रभुदेसाई,सहखजिनदार सुनिल धोंडे,श्रीमती नेत्रा मुळये तर सदस्य म्हणून श्रीमती,आरती कार्लेकर,विनायक गाडगीळ,भूषण बोडस,सतिश घाटे आदींची निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!