*कोंकण एक्सप्रेस*
*गोपुरी आश्रमाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गोपुरी आश्रमाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना सामाजिक कार्यकर्ते श्री संजय मालंडकर, प्रिया कामत -राव ,शिल्पा कामत- पांगेकर, गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष श्री विजय सावंत विनायक सापळे, सौ मेधा कामत,विनायक मेस्त्री ,श्रेयस शिंदे, मयुरेश तिरलोटकरगोपुरी आश्रमाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना सामाजिक कार्यकर्ते श्री संजय मालंडकर, प्रिया कामत -राव ,शिल्पा कामत- पांगेकर, गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष श्री विजय सावंत विनायक सापळे, विनायक मेस्त्री ,श्रेयस शिंदे, मयुरेश तिरलोटकरगोपुरी आश्रमाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना सामाजिक कार्यकर्ते श्री संजय मालंडकर, प्रिया कामत -राव ,शिल्पा कामत- पांगेकर, गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष श्री विजय सावंत विनायक सापळे, सौ मेधा कामत,विनायक मेस्त्री ,श्रेयस शिंदे, मयुरेश तिरलोटकर
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी गोपूरी आश्रमाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत गोपूरीला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देण्याकरता चालू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत आपणही गोपूरीसाठी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सूचित केले.