वैभववाडी एसटी डेपो समस्या कडे लक्ष देण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनी डि के सुतार यांचे उपोषण*

वैभववाडी एसटी डेपो समस्या कडे लक्ष देण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनी डि के सुतार यांचे उपोषण*

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडी एसटी डेपो समस्या कडे लक्ष देण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनी डि के सुतार यांचे उपोषण*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वैभववाडी एसटी डेपो तसेच वैभववाडी बस स्थानकातील समस्या कडे लक्ष देण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनी डि के सुतार यांचे अमर उपोषण सकाळी वैभववाडी बसस्थाकामध्ये सुरू एस टी महामंडळ अधिकाऱ्यांचं प्रशासनाची उपोषणाकडे पाठ
वैभववाडी तालुका दुर्गम तालुका असून या तालुक्यासाठी एसटी डेपो व्हावा तसेच सध्या असलेल्या बस स्थानकाची इमारत नादुरुस्त झाली असून त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे तसेच बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करणे शौचालय बांधणे बस स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी आमदार असतोअसते त्यामुळे बस स्थानकात हाय मास्टर बसवणे बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्ष सकाळी 7 वा ते रात्री 10 वाजेपर्यंत वाढवणे बस स्थानकातील फोन सुविधा सुरू करावी वैभववाडी तालुक्यासाठी नवीन पाच गाड्या द्याव्यात आधी मागण्यांचा समावेश आहे या सर्व मागण्या मार्गी लागाव्यात त्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिन डि के सुतार यांचे उपोषण सकाळपासून सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!