पशुसंवर्धन व दुगधशाळा विकास समितीची मासिक सभा 30 रोजी

पशुसंवर्धन व दुगधशाळा विकास समितीची मासिक सभा 30 रोजी

कोकण Express*

*पशुसंवर्धन व दुगधशाळा विकास समितीची मासिक सभा 30 रोजी…*

*सिंधुदुर्गनगरी दि.23 :‍*

सिधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुगधशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 30 मार्च 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता बॅ.नाथ पै समिती सभागृह,सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!