मुंबई उच्च न्यायालयाने श्रीमंत चव्हाणांनाचां जामीन फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाने श्रीमंत चव्हाणांनाचां जामीन फेटाळला

*कोकण Express*

*मुंबई उच्च न्यायालयाने श्रीमंत चव्हाणांनाचां जामीन फेटाळला…*

*ओरोस,ता.२३:*

सहकारी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांचा आज मुंबई ऊच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे ते आता सर्वोच्च न्यायालयात जातात की शरणागती पत्करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चव्हाण यांच्यावर सहकारी महिलेने विनयभंगाचा आरोप केला होता. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!