*कोंकण एक्सप्रेस
*माजी खासदार माननीय श्री विनायकजी राऊत साहेब यांचा सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी चा सिंधुदुर्ग दौरा*
*सिंधुदुर्ग*
🗓️ *सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025*
*सकाळी 08.00 वाजता :*
📍 *कोकण कन्या एक्सप्रेस ने सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन येथे आगमन*
*सकाळी 08.15 वाजता :*
📍 *तळगाव निवासस्थानी आगमन व राखीव*
*सकाळी 10:30 वाजता :*
*सावडाव तालुका कणकवली येथील श्री वैभव सावंत व नयना सावंत यांची भेट*
*सकाळी 11:00 वाजता : पत्रकार परिषद*
📍 *ठिकाण : विजय भवन कणकवली*
*दुपारी 01.00 वाजता :*
📍 *ठिकाण : देवगड शिवसेना शाखा शाखेत भेट व शिरगाव मिठबाव किंजवडे व देवगड शहर विभागाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थिती*
*- संदर्भ श्री रवी जोगल*
*दुपारी 02.30 वाजता :*
📍 *ठिकाण : पडेल येथे विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थिती*
*दुपारी 04.00 वाजता : वैभववाडी येथे शिवसेना पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थिती*
*संदर्भ : श्री मंगेश लोके*
*रात्रौ 09.30 वाजता : कोकण कन्या एक्सप्रेस ने मुंबईकडे रवाना*