ताज्या बातम्या दोडामार्ग महाराष्ट्र सामाजिक सिंधुदुर्ग *झाडावरून पडल्यामुळे साटेली-भेडशी येथील तरुणाचा मृत्यू..*. April 15, 20251 min read Sanjana Haldive *कोंकण एक्सप्रेस* *झाडावरून पडल्यामुळे साटेली-भेडशी येथील तरुणाचा मृत्यू..*. *दोडामार्ग, शुभम गवस* झाडावरून पडल्यामुळे साटेली-भेडशी येथील तरुणाचा मृत्यू झाला. नागेश लाडू मळेकर (वय ४५) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली. Share Facebook Twitter Pinterest Linkedin