*तिलारी घाटात कांदे वाहतूक करणारा ट्रक पलटी, सुदैवाने चालक बचावला…*

*तिलारी घाटात कांदे वाहतूक करणारा ट्रक पलटी, सुदैवाने चालक बचावला…*

*कोंकण एक्सप्रेस*

*तिलारी घाटात कांदे वाहतूक करणारा ट्रक पलटी, सुदैवाने चालक बचावला…*

*दोडामार्ग. :- शुभम गवस*

बेळगावहून दोडामार्गच्या दिशेने येत असताना तिलारी घाटात चालकाला वळणाचा अंदाज न आल्यामूळे कांदे वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून अपघात घडला. हा अपघात आज दुपारी घडला. यात ट्रकचे नुकसान झाले आहे. तर सुदैवाने चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!