*कोकण Express*
*सिंधुदुर्गात आज १७ कोरोना पॉझिटिव्ह…*
*जिल्हा शल्य चिकित्सक ; जिल्ह्यात १९८ सक्रिय रुग्ण*
*सिंधुदुर्गनगरी,ता.२०:*
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ३०९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

