*देवगड डेपोमध्ये नव्याने दाखल झालेल्या ७ बसेसचे स्वागत*

*देवगड डेपोमध्ये नव्याने दाखल झालेल्या ७ बसेसचे स्वागत*

*कोंकण एक्सप्रेस*

 *देवगड डेपोमध्ये नव्याने दाखल झालेल्या ७ बसेसचे स्वागत*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने देवगड आगारात नव्याने दाखल झालेल्या ७ लालपरी प्रवासी गाड्यांचे स्वागत देवगड तालुका भाजपच्या वतीने तालुका अध्यक्ष राजेंद्र शेटये यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, देवगड मंडल अध्यक्ष राजू शेट्ये, मिलिंद साटम, गटनेते शरद ठुकरूल, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेविका प्रणाली माने, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, शक्तीकेंद्र प्रमुख गणपत गावकर, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडकर तुकाराम देवरुखकर, चंद्रकांत टोणपे वाहन परीक्षक दिनकर प्रभूमिराशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!