कणकवली तालुका व्यापारी संघ आयोजित

कणकवली तालुका व्यापारी संघ आयोजित

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली तालुका व्यापारी संघ आयोजित*

*महिलांना रोजगार संधी विषयक जाहीर मार्गदर्शन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली तालुका व्यापारी संघ आयोजित महिलांना रोजगार संधी विषयक महाराष्ट्र सरकारच्या विविध स्कीम संदर्भात जाहीर मार्गदर्शन रविवार 9 मार्च रोजी प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.विलास देऊलकर (व्यवसाय मार्गदर्शन, कुडाळ) सायंकाळी 4 ते 6 या वेळेत HPCL हॉल कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजित केले आहे .

तरी सर्व महिला भगिनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. दीपक बेलवलकर यांनी केले आहे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!