श्री देवी सातेरी मंदिर विडीॅ चा वर्धापनदिन व शिवरात्र उत्सव उत्साहात संपन्न

श्री देवी सातेरी मंदिर विडीॅ चा वर्धापनदिन व शिवरात्र उत्सव उत्साहात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री देवी सातेरी मंदिर विडीॅ चा वर्धापनदिन व शिवरात्र उत्सव उत्साहात संपन्न*

*दोडामार्ग ः शुभम गवस*

श्री देवी सातेरी मंदिर विडीॅ चा वर्धापनदिन व शिवरात्र उत्सव निमित्त वीडीॅ गावातील देवस्थान कमिटी व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यावेळी गुणगौरव व जेष्ट लोकांचा सत्कार करण्यात आला .यावेळेस,
गणेशप्रसाद गवस , भगवान गवस युवा सेनाप्रमुख बबलु पांगम उपतालुका प्रमुख दोडामार्ग अंकुश गवस सरपंच एकनाथ गवस उपसरपंच गोविंद गवस उत्सव कमिटी अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!