*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट विकास सेवा सहकारी सोसायटीतर्फे फार्मर आयडी साठी आवाहन*
*सोसायटीचे चेअरमन राजन नानचे यांचे आवाहन*
*कणकवली : प्रतिनिधी*
फोंडाघाट मधील सर्व शेतकरी बंधू भगिनींना फोंडाघाट विकास सेवा सहकारी सोसायटी मध्ये आपले शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) काढून मिळेल.त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे – १) आपले सर्व ८अ उतारे,२) आधार कार्ड ,३) आधार लिंक मोबाईल सोबत घेऊन येणे.
संपर्कासाठी नंबर – प्रसाद देसाई, सेक्रेटरी,मोबाईल नंबर 8104817883 ,मिलिंद तावडे,लिपिक,मोबाईल नंबर 9767512675.कार्यालयीन वेळेत येऊन आपला फार्मर आयडी काढून घ्यावा असे आवाहन फोंडाघाट विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजन सदाशिव नानचे यांनी केले आहे.

