उसप केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

उसप केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*उसप केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद*

*दोडामार्ग : शुभम गवस*

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सन 2025 अंतर्गत उसप येथे केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत उस्फूर्तपणे महिलांचा प्रतिसाद पहायला मिळाला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक-सौ.वृंदा दीपक कोरगावकर,द्वितीय क्रमांक
सौ. शिल्पा शंकर गवस, तृतीय क्रमांक सौ.सरस्वती नकुल धुरी,
यांनी पटकावला.सर्व विजेत्या स्पर्धकांचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!