ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे वार्षिक सत्यनारायण पूजा.

ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे वार्षिक सत्यनारायण पूजा.

*कोकण एक्सप्रेस*

*ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे वार्षिक सत्यनारायण पूजा…*

*दोडामार्ग  ः शुभम गवस*

डोळा मार्ग येथील ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे सालाबाद प्रमाणे वार्षिक सत्यनारायण पूजा करण्यात आली. हि पूजा दरवर्षी 26 जानेवारी रोजी करण्यात येते.
यावेळी, आकश एडके, अनिकेत गुरव, अभय सोळुंके, परशुराम नाटेकर, विश्राम देसाई, विजय रेडेकर, भाग्यश्री सावंत, सुरेखा बणगे, विजया नाईक, आधी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आकाश एडके- ऋतुजा एडके यां जोडप्यांच्या हस्ते ही पूजा पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!