*कोंकण एक्सप्रेस*
*वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी जिल्हा संपर्कमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी घेतली भेट*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी जिल्हा संपर्कमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी भेट घेतली.जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेतली.या प्रसंगी आमदार शेकर निकम, पक्ष सरचिटणीस तथा आमदार शिवाजी राव गर्जे उपस्थित होते.