उबाठातर्फे उद्या कणकवलीत बाळासाहेब ठाकरेंची जयंती

उबाठातर्फे उद्या कणकवलीत बाळासाहेब ठाकरेंची जयंती

*कोंकण एक्सप्रेस*

*उबाठातर्फे उद्या कणकवलीत बाळासाहेब ठाकरेंची जयंती*

*कणकवली : प्रतिनिधी*

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० .०० वाजता कणकवली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेत साजरी करण्यात येणार आहे.

यावेळी तालुक्यातील सर्व आजी-माजी शिवसेना,युवासेना,महिला,शिवसेना संलग्न इतर सेलच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे,असे आवाहन शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर आणि प्रथमेश सावंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!