*कोकण Express*
*काँग्रेस पदाधिकार्यांची मुंबईत ४ मार्चला बैठक…*
*काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे*
*सावंतवाडी,ता.२७:*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक ४ मार्चला मुंबई येथील गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
यावेळी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार आहे.यावेळी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केले.