शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकरांसह कार्यकर्त्यांनी घेतली आमदार किरण सामंत यांची सदिच्छा भेट

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकरांसह कार्यकर्त्यांनी घेतली आमदार किरण सामंत यांची सदिच्छा भेट

*कोंकण Express*

*शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकरांसह कार्यकर्त्यांनी घेतली आमदार किरण सामंत यांची सदिच्छा भेट*

*कणकवली : प्रतिनिधी*

राजापूर विधानसभेत हॅट्रिक केलेल्या आमदाराला चारीमुंड्या चीत करत विजय संपादन केलेले राजापूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे,शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडोलकर यांची कणकवली येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!