किंगमेकर रवींद्र चव्हाण यांचे सावंतवाडी भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन केले विशेष अभिनंदन…!

किंगमेकर रवींद्र चव्हाण यांचे सावंतवाडी भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन केले विशेष अभिनंदन…!

*कोंकण Express*

*किंगमेकर रवींद्र चव्हाण यांचे सावंतवाडी भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन केले विशेष अभिनंदन…!*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप सावंतवाडी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी कोकणातील भाजपचे विजयाचे किंगमेकर रवींद्र चव्हाण यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यावेळी त्यांचा आंगणेवाडी येथे विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी रवी मडगावकर, महेश धुरी, सुधीर दळवी, अजय गोंदावळे, , आनंद तळवणेकर, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!