*कोंकण Express*
*कुडाळात निलेश राणेंच्या विजयाचा गुलाल*
*कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण*
*कुडाळ : प्रतिनिधी*
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी ९००६ मतांनी आघाडी घेत प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांचा पराभव केला.निलेश राणे यांनी एकुण ८०९९७ मतांची कमाई करत वैभव नाईक यांना धुळ चारली.
नाईक यांना एकुण ७२६५३ मतांवर समाधान मानावे लागले.या मतदार संघात खरी काटे कि टक्कर पहायला मिळाली.