देवगड येथे वृद्धाची गळफासाने आत्महत्या

देवगड येथे वृद्धाची गळफासाने आत्महत्या

*कोकण Express*

*देवगड येथे वृद्धाची गळफासाने आत्महत्या*

*देवगड : प्रतिनिधी*

देवगड तालुक्यातील गवाणे-वरचीवाडी येथील एका वृध्दाचा मृतदेह त्यांच्याच घराच्या पडवीत आढळून आला. आजाराने कंटाळून त्यांनी हा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. भिवा रामचंद्र जाधव (वय ७५) असे त्यांचे नाव आहे. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!