फोटोग्राफर अनिल भिसे यांना मातृशोक

फोटोग्राफर अनिल भिसे यांना मातृशोक

*कोकण Express*

*फोटोग्राफर अनिल भिसे यांना मातृशोक*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

कै पुष्पलता शिवराम भिसे वय वर्षे 82 यांचे वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने सकाळी सहा तीस वाजता मंगळवारी प्राणज्योत मावळली कैलासवासी क्रीडा तपस्वी शिवराम उर्फ शिवाजी भिसे सर सावंतवाडी कळसुलकर इंग्लिश स्कूल यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या निधनाने सावंतवाडी शहरांमध्ये तसेच उभा बाजारतील सर्व नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे

कै पुष्पलता भिसे यांच्या पश्चात त्यांची दोन मुले व एक मुलगी असून सावंतवाडी नगरपालिकेचे संतोष भिसे अधिकारी यांची ती आई आहे त्याचप्रमाणे फोटोग्राफर अनिल भिसे त्यांची ती आई आहे तसेच अरुण भिसे तसेच जतिन भिसे हे कै पुष्प लता यांचे ते पुतणे आहेत भिसे कुटुंबियावरती कै पुष्पलता भिसे यांच्या निधनाने शोक काळ पसरला आहे आज साडेबारा वाजता त्यांची अंत्यविधी त्यांच्या राहत्या मुलाच्या सर्वोदय नगर सावंतवाडी इथून सावंतवाडी उपरलकर स्मशानामध्ये अंत्यविधी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!