आमदार वैभव नाईक यांच्या वतीने वसोली, हळदीचे नेरूर, वाडोस व माणगाव हायस्कुल मध्ये वह्या वाटप

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने वसोली, हळदीचे नेरूर, वाडोस व माणगाव हायस्कुल मध्ये वह्या वाटप

*कोंकण Express*

*आमदार वैभव नाईक यांच्या वतीने वसोली, हळदीचे नेरूर, वाडोस व माणगाव हायस्कुल मध्ये वह्या वाटप*

आमदार वैभव नाईक आणि शिवसेना कुडाळच्या वतीने वसोली हायस्कुल, हळदीचे नेरूर हायस्कुल,वाडोस हायस्कुल व माणगाव हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना शुक्रवारी मोफत वह्या वाटप करण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जी. प. सदस्य राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, रमाकांत ताम्हणेकर, रामा धुरी,अजित परब,गणपत परब,पिंट्या उभारे,सचिन पालकर,रितेश परब,संतोष सावंत,बापू बागवे,संजय धुरी,कु. नाईक,शांतनू धुरी,श्रीकृष्ण नेवगी,दिगंबर तवटे आदींसह शिवसैनिक तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!