रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते माननीय श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदुर्ग दौरा

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते माननीय श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदुर्ग दौरा

*कोंकण Express*

*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते माननीय श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदुर्ग दौरा…*

*रविवार दि. 14 जुलै 2024*

*सकाळी 11.30 वा. : श्री. संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांना उपस्थिती.*
*ठिकाण :* कणकवली शहर. ता. कणकवली

*सायं. 04.00 वा. : लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार श्री. आनंद जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट.*
*ठिकाण :* माठेवाडा, सावंतवाडी शहर, ता. सावंतवाडी

*सायं. 04.30 वा. : पत्रकार परिषदेला उपस्थिती.*
*ठिकाण :* शासकीय विश्रामगृह (पर्णकुटी रेस्ट हाऊस), सावंतवाडी, ता. सावंतवाडी

*सायं. 05.30 वा.: सावंतवाडी बाहेरचा वाडा येथे नागरिकांशी चर्चा*
*ठिकाण :* बाहेरचा वाडा, सावंतवाडी, ता. सावंतवाडी

*सायं. 06.00 वा.: ॲड. श्री. संदिप निंबाळकर यांच्या घरी सदिच्छा भेट*
*ठिकाण :* सावंतवाडी शहर, ता. सावंतवाडी

*सायं. 06.30 वा.: श्री. नाईक यांच्या घरी सांत्वनपर भेट*
*ठिकाण :* माजगाव, ता. सावंतवाडी

*सायं. 07.00 वा.: श्री. चंद्रकांत कासार यांच्या घरी वाढदिवस कार्यक्रमास भेट*
*ठिकाण :* माजगाव, ता. सावंतवाडी.

*सोमवार दि. 15 जुलै 2024*

*राजापूर दौरा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!