*राष्ट्रवादी शरद पवार जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना वाढदिवसानिमित्त तालुकाध्यक्ष अनंत पिंळणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा…*

*राष्ट्रवादी शरद पवार जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना वाढदिवसानिमित्त तालुकाध्यक्ष अनंत पिंळणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा…*

*कोंकण Express*

*राष्ट्रवादी शरद पवार जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना वाढदिवसानिमित्त तालुकाध्यक्ष अनंत पिंळणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन उत्साहात साजरा करण्यात आला.

कणकवली तालुका अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिंळणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी विशाल राणे, निलेश राणे, चंद्रसेन राणे, रमेश राणे, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, सुजल शेलार, प्रीतम राणे, तुषार पिळणकर, कणकवली तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!