*कोंकण Express*
*ऋषीतुल्य माजी आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देवगड येथे कार्यक्रमाचे आयोजन*
देवगड ः प्रतिनिधी
ऋषीतुल्य माजी आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देवगड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार माननीय डॉ.विनय नातू साहेब,प्रमुख उपस्थिती पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब,माननीय आमदार नितेशजी राणे,माजी आमदार माननीय प्रमोदजी जठार,श्री.राजन तेली,श्री.अजितराव गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत,श्री.पू.ज.ओगले, श्री.शामकांत काणेकर, श्री.विजयराव मराठे,श्री.विलास हडकर,
श्री.बाळा खडपे,श्री. नंदूशेठ घाटे,डॉ.कुलकर्णी,श्रीमती स्नेहलता देशपांडे,श्री.प्रकाश राणे,श्री.संतोष किंजवडेकर,श्री.राजू राऊळ,श्री.सदा ओगले,श्री.सुधीर जोशी,श्री.प्रकाश गोगटे,श्री.अरुण सोमण,श्री.वैभव बिडये