*हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून माजगाव येथे दिंडीत गणेश जन्म देखावा ठरला आकर्षक*

*हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून माजगाव येथे दिंडीत गणेश जन्म देखावा ठरला आकर्षक*

*कोकण Express*

*हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून माजगाव येथे दिंडीत गणेश जन्म देखावा ठरला आकर्षक*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून माजगाव येथे आज दिंडी काढण्यात आली. यावेळी येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला श्री गणेश जन्म कथा हा देखावा आकर्षण ठरला. माजगाव दत्तमंदिर ते महादेव मंदिर अशी ही दिंडी काढण्यात आली.
यावेळी स्वानंदी सावंत, आयुष परुळेकर, सर्वेश कोळापटे, ऋत्वींक मांजरेकर हे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. ही दिंडी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!