*कोकण Express*
*दिवा – सावंतवाडीसह नेत्रावतीला*
*रोहा स्थानकात थांबा वाढवला*
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा – सावंतवाडी एक्सप्रेस व लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाने प्रायोगिक तत्वावर रोहा स्थानकात अतिरिक्त थांबा मंजूर केल्याचे रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले. ;
त्यानुसार क्रमांकाची दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस व १६३४५ / १६३४६ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवअनंतपूरम
१०१०५/१०१०६
नेत्रावती एक्सप्रेसला शुक्रवारपासून रोहा, स्थानकात थांबा मंजूर झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून दोनवेळा धावणारी लांब पल्ल्याची दुरांतो