कोकण मतदारसंघ शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सिंधुदुर्गात दौरा

कोकण मतदारसंघ शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सिंधुदुर्गात दौरा

*कोकण Express 

*कोकण मतदारसंघ शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सिंधुदुर्गात दौरा*

*दिनांक 11/8/23*
सकाळी 10.00वा.कार्यकर्ता भेटी-शासकिय विश्रामगृह ओरोस
11.00वा.मा.शिक्षणाधिकारी (माध्य)
भेट व प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा
4.00वा.देवगड तालुका भेट
*दिनांक 12/8/24*
सकाळी 9.00वा.न्यु इंग्लिश स्कूल, ओरोस भेट
सकाळी 10.00 कार्यकर्ता भेटी
सकाळी 11.00 कुडाळ तालुका भेट
दुपारी 3.00वा.वेंगुर्ला येथे नियोजित कार्यक्रम
*उर्वरित कालावधीत सोयीनुसार कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील*
* सदर दौऱ्यादरम्यान सर्व मुख्याध्यापक संघ पदाधिकारी व मुख्याध्यापक, विविध शिक्षक -शिक्षकेतर संघटना प्रतिनिधी , कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री. वामन तर्फे आणि सचिव श्री. गुरुदास कुसगांवकर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!