सिंधुदुर्ग जिल्हा सहित चार जिल्ह्यांचे आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांचे वेतन दहा कोटी हुन अधिक राहिल्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रासातून जावे लागते

सिंधुदुर्ग जिल्हा सहित चार जिल्ह्यांचे आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांचे वेतन दहा कोटी हुन अधिक राहिल्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रासातून जावे लागते

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा सहित चार जिल्ह्यांचे आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांचे वेतन दहा कोटी हुन अधिक राहिल्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रासातून जावे लागते*

*यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी उपसंचालक कोल्हापूर सहसंचालक पुणे यांच्याशी संपर्क साधला*

*लवकरच मिळणार आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना वेतन……*

सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय यांचे चार महिन्याचे वेतन दहा कोटी हुन अधिक शासनाकडुन मुंबई संचालक व मंत्रालय अर्थ खात्याकडून १० कोटीहुन अधिक रुपये कंत्राटी डॉक्टर तसेच सुरक्षारक्षक स्वच्छता सेवा देणारे कर्मचारी वाहनचालक सेवा देणारे कर्मचारी कंत्राटी अधिक परिचारिका व ब्रदर्स वॉर्ड बॉय यांचे वेतन शासनाच्या उच्च स्तरीय संचालक मुंबई तसेच अर्थ खात्याकडून राहिले*

*असून यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी उपसंचालक कोल्हापूर डॉक्टर भीमसेन कांबळे सहसंचालक पुणे डॉक्टर सचिन चाटे यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क करू लवकरात लवकर या सर्व चार जिल्ह्यातील आरोग्य सेवा देणारे कर्मचारी यांच्याशी लवकरात लवकर वेतन व्हावे अशी मागणी राजू मसूरकर यांनी केली आहे*

*आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा देणारे कर्मचारी यांना आपण वेळीच वेतन न दिल्याने मानसिक व आर्थिक तणावातुन जावे लागते याची काळजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे*

*तसेच त्या कर्मचाऱ्यांना बँकेचे कर्ज तसेच उपजीविका चालवण्यासाठी त्याच्या कुटुंबाला तणावातून जावे लागते एक तर चांगली आरोग्य सेवा डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रुग्णांना देत असतात यासाठी शासनाकडे पैसा असूनही वरिष्ठ अधिकारी अशा रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांना वेळीच वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणीत येऊन त्यांच्या कुटुंबाला वेळी आर्थिक अडचणीत जावे लागते सर्व कल्पना सहसंचालक पुणे व उपसंचालक कोल्हापूर यांना माहिती मोबाईल द्वारे दिली आहे*

*कोकणा मध्ये गणेश चतुर्थीचा सण तोंडावरती आला असून या सणासुदीला सुद्धा याचा पगार वेळेस न दिल्यानंतर याचा पाठपुरावा करावा सहसंचालक पुणे यांनासुद्धा मसूरकर यांनी ही माहिती दिली आहे*

*यासाठी राजू मसूरकर यांनी मुंबई मंत्रालय अर्थ खात्यात तसेच आरोग्य सेवा संचालक मुंबई यांच्याशी संपर्क मसूरकर यांनी लवकरच करणार असून याबाबतीची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष*
*सोन्या चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*उभाबाजार सावंतवाडी*
*मोबा. ९४२२४३५७६०*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!