महिला पतंजली योग समिती ,शाखा कणकवली तर्फे जडीबुटी दिन विविध उपक्रमानी साजरा

महिला पतंजली योग समिती ,शाखा कणकवली तर्फे जडीबुटी दिन विविध उपक्रमानी साजरा

*कोकण Express*

*महिला पतंजली योग समिती ,शाखा कणकवली तर्फे जडीबुटी दिन विविध उपक्रमानी साजरा.*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

जि.प.प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी येथे महिला पतंजली योग समिती कणकवली तर्फे जडीबुटीदिनानिमित्त औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले.डाॅ.वैशाली कोरगावकर यांनी औषधी वनस्पतींची माहिती दिली.आपल्या जीवनातील त्यांचे महत्व विशद केले.त्यानंतर सर्व पालकांना औषधी वनस्पतींचे वाटप केले.यावेळी कलमठ गावचे उपसरपंच सन्मा. श्री.स्वप्नील चिंदरकर ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सन्मा.सौ.शुभांगी पवार, सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री सौ.रश्मी आंगणे,कणकवली तहसील प्रभारी सौ.समिधा वारंग,संपर्क मंत्री सौ.प्रिया कोचरेकर, सोशल मिडीया प्रभारी सौ.निता सावंत ,माजी तहसील प्रभारी डाॅ.वैशाली कोरगावकर, श्रीम.शितल गोवेकर,अंगणवाडी सेविका श्रीम.खाजणवाडकर, सर्व पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!