तरळे बाजारपेठेत काँग्रेस तर्फे गटार कामाचे भूमिपूजन

तरळे बाजारपेठेत काँग्रेस तर्फे गटार कामाचे भूमिपूजन

*कोकण Express*

*तरळे बाजारपेठेत काँग्रेस तर्फे गटार कामाचे भूमिपूजन …*

*कणकवली ः प्रतिनिधी*

काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमारजी केतकर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष इर्शादभाई शेख व जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद भाई शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तरळे सरपंच माननीय हनुमान तळेकर ,तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर ,जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर ,काँग्रेस तालुका सरचिटणीस महेश तेली , ग्रामपंचायत सदस्य सचिन पिसे ,ग्रामपंचायत सदस्या समृद्धी कल्याणकर ,कमलाकर तांबे, प्रदीप कुमार जाधव ,निलेश मालडंकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिकेत दहिबांवकर, पंढरीनाथ पांगम,संतोष तेली ,व्यापारी घटना अध्यक्ष स्वप्निल कल्याणकर ,योगेश मुद्राळे , सिद्धेश वरूनकर,दाजी कदम, बंड्या ढेकणे, राजेंद्र पिसे ,दादा नेवरेकर, अक्षय घाडीगावकर ,अहमद बोबडे ,भैया खटावकर आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशादभाई शेख यांनी विकास कामात राजकारण करता विकास कामे करणार असे आश्वासन दिले व अनेक वर्षांची तरळे बाजारपेठ ग्रामस्थांची मागणी पूर्ण केल्यामुळे प्रवीण वरूनकर यांच्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!